केशवराव आंधळे
केशवराव आंधळे (६ एप्रील १९५३) हे मराठी, भारतीय राजकारणी आहेत. केशव आंधळेच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात बीड जिल्ह्यातील चौसाळामधून झाली. २००४ सालच्या अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव करून ऊसतोड मजुरांचे नेते केशवराव आंधळे यांना विजय मिळाला होता.
केशवराव(दादा)आंधळे | |
आमदार
| |
कार्यकाळ इ.स. 2004 – 2009 | |
मतदारसंघ | चौसाळाविधानसभा मतदारसंघ ,माजलगाव मतदारसंघ |
---|---|
सरपंच
| |
कार्यकाळ १९८०(चार वेळा) – १९९५ | |
पुढील | जिल्हा परिषद सदस्य |
कार्यकाळ १९९० – १९९५ | |
पुढील | सदस्य पनन महासंघ महाराष्ट्र |
जन्म | 6 एप्रिल 1953 रुई (पिंपळा),वडवणी |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
पत्नी | सुलोचना आंधळे |
निवास | बीड |
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "बीड जिल्ह्यातील[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". ७ ऑगस्ट, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य)[permanent dead link]