केशवनाथ स्वामी महाराज

श्री केशवनाथ स्वामी ऊर्फ श्रीमत् अनिऋद्धेंद्र सरस्वतींंचा जन्म तेव्हाच्या ठाणे जिल्ह्यातील माहीम तालुक्यातील वैतरणेच्या मुखाजवळील डोंगरकिनारी असलेल्या डोंगरेगावात श्रावण शुद्ध अष्टमी शके १७१५ मध्ये झाला. [१]

संदर्भ संपादन

  1. गुरू कृपा सुमनांजली:चंद्रकांत शंकरराव लोमटे,निवाळी रोड, सैफी कॉलनी, मु.पो. सेंधवा, जिल्हा बडवानी, म.प्र.४५१६६६.रामनवमी १३/०४/२००८.
  2. प्रसाद:मोरेश्वर रामचंद्र चौधरी, वासळई,वसई, जि.पालघर. चैत्र शुद्ध दशमी,१८९६.०२/०४/१९७४.
  1. ^ १.गुरू कृपा सुमनांजली:चंद्रकांत शंकरराव लोमटे,निवाळी रोड, सैफी कॉलनी, मु.पो. सेंधवा, जिल्हा बडवानी, म.प्र.४५१६६६.रामनवमी १३/०४/२००८. २.प्रसाद:मोरेश्वर रामचंद्र चौधरी, वासळई,वसई, जि.पालघर. चैत्र शुद्ध दशमी,१८९६.०२/०४/१९७४.