केरळच्या उपमुख्यमंत्र्यांची यादी

(केरळचे उपमुख्यमंत्री या पानावरून पुनर्निर्देशित)

केरळचे उपमुख्यमंत्री हे राज्यपालाने नियुक्त केलेले कार्यकारी, केरळ मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत. ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील केरळ मंत्रिमंडळाचा एक भाग आहे. उपमुख्यमंत्री हे मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे सदस्य आहेत.

क्र. नाव पक्ष चित्र सुरुवात समाप्ती कार्यकाळ मुख्यमंत्री
आर. शंकर[] भारतीय राष्ट्रीय काँग्रेस   २२ फेब्रुवारी १९६० २६ सप्टेंबर १९६२ २ वर्ष, २१६ दिवस पट्टम ए. थानू पिल्लई
सी.एच. मोहम्मद कोया[] इंडियन युनियन मुस्लिम लीग   २८ डिसेंबर १९८१ १७ मार्च १९८२ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000079.000000७९ दिवस के. करुणाकरन
२४ मे १९८२ २८ सप्टेंबर १९८३ &0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000127.000000१२७ दिवस
के. अवुकादर कुट्टी नाहा[] - २४ ऑक्टोबर १९८३ २५ मार्च १९८७ &0000000000000003.000000३ वर्षे, &0000000000000152.000000१५२ दिवस

संदर्भ

संपादन
  1. ^ Deputy Chief Minister, First. "First Deputy Chief Minister". niyamasabha.org. 22 March 2021 रोजी पाहिले.
  2. ^ Deputy Chief Minister, Second. "Second Deputy Chief Minister". niyamasabha.org. 2 May 2023 रोजी पाहिले.
  3. ^ Deputy Chief Minister, Third. "Third Deputy Chief Minister". niyamasabha.org. 2 May 2023 रोजी पाहिले.