केप टाउन स्टेडियम

केप टाऊनमधील स्टेडियम, दक्षिण आफ्रिका

केप टाउन स्टेडियम (आफ्रिकान्स: Kaapstad-stadion; कौसा: Inkundla yezemidlalo yaseKapa) हे दक्षिण आफ्रिका देशाच्या केप टाउन शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. डिसेंबर २००९ मध्ये खुले करण्यात आलेले व ६४,००० आसनक्षमता असलेले हे स्टेडियम २०१० फिफा विश्वचषकासाठी वापरले गेले.

२०१० फिफा विश्वचषकामधील एक सामना

२०१० फिफा विश्वचषक संपादन

तारीख वेळ (यूटीसी+०२:००) संघ १ निकाल. संघ २ फेरी प्रेक्षक
11 जून 2010 20.30   उरुग्वे 0–0   फ्रान्स गट A 64,100
14 जून 2010 20.30   इटली 1–1   पेराग्वे गट F 62,869
18 जून 2010 20.30   इंग्लंड 0–0   अल्जीरिया गट C 64,100
21 जून 2010 13.30   पोर्तुगाल 7–0   उत्तर कोरिया गट G 63,644
24 जून 2010 20.30   कामेरून 1–2   नेदरलँड्स गट E 63,093
29 जून 2010 20.30   स्पेन 1–0   पोर्तुगाल १६ संघांची फेरी 62,955
3 जुलै 2010 16.00   आर्जेन्टिना 0–4   जर्मनी उपांत्यपूर्व फेरी 64,100
6 जुलै 2010 20.30   उरुग्वे 2–3   नेदरलँड्स उपांत्य फेरी 62,479

बाह्य दुवे संपादन