केन्या महिला क्रिकेट संघाचा बोत्स्वाना दौरा, २०१९-२०
केन्या महिला क्रिकेट संघाने डिसेंबर २०१९ मध्ये सात सामन्यांची महिला टी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) मालिका खेळण्यासाठी बोत्सवानाचा दौरा केला.[१] सर्व सामन्यांचे ठिकाण गॅबोरोन येथील बोत्सवाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल हे होते.[१] मुळात हा दौरा तिरंगी मालिका होणार होता, मात्र नामिबियाने मालिकेपूर्वी माघार घेतली.[२] द्विपक्षीय मालिका केन्याने ४-१ ने जिंकली, दोन सामने पावसामुळे रद्द झाले.
केन्याचा महिला क्रिकेट संघाचा बोत्सवाना दौरा, २०१९-२० | |||||
बोत्सवाना महिला | केन्या महिला | ||||
तारीख | २ डिसेंबर – ७ डिसेंबर २०१९ | ||||
संघनायक | गोबिलवे माटोम | डेझी न्योरोगे | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | केन्या महिला संघाने ७-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | फ्लॉरेन्स सामन्यिका (८५) | मेरी मवांगी (९२) | |||
सर्वाधिक बळी | टुएलो शैडैक (५) | क्वीनतोर अबेल (७) |
महिला टी२०आ मालिका
संपादनपहिली महिला टी२०आ
संपादनवि
|
केन्या
१०८/२ (१५.३ षटके) | |
थापेलो मोडीस ४७* (५६)
डेझी न्योरोगे २/१४ (४ षटके) |
सिल्व्हिया किन्युआ ३८* (४२)
टुएलो शैडैक १/११ (३ षटके) |
- केन्याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- बोथो फ्रीमन (बोत्सवाना), फ्लेव्हिया ओधियाम्बो आणि साराह वेटोटो (केन्या) या सर्वांनी महिला टी२०आ पदार्पण केले.
दुसरी महिला टी२०आ
संपादनवि
|
केन्या
६२/१ (९ षटके) | |
लॉरा मोफकेडी १५ (२३)
क्वींतोरं अबेल ३/१३ (४ षटके) |
शेरॉन जुमा ३१* (३१)
टुएलो शैडैक १/२३ (३ षटके) |
- केन्याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- हा सामना मुळात २ डिसेंबरला खेळवला जाणार होता पण तो दुसऱ्या दिवशी सकाळी हलवण्यात आला.
- फेथ मुटुआ (केन्या) ने तिचे महिला टी२०आ पदार्पण केले.
तिसरी महिला टी२०आ
संपादनवि
|
केन्या
१००/७ (२० षटके) | |
लॉरा मोफकेडी ३४ (४५)
एडिथ वैथाका ३/२० (४ षटके) |
शेरॉन जुमा १९ (२२)
बोट्सोगो एमपेडी १/११ (२ षटके) |
- बोत्सवानाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
चौथी महिला टी२०आ
संपादनपाचवी महिला टी२०आ
संपादनवि
|
बोत्स्वाना
६७/५ (१३ षटके) | |
सारा वेटोटो २३ (१५)
फ्लॉरेन्स सामन्यिका २/१३ (३ षटके) |
थापेलो मोडीस १८ (२८)
डेझी न्योरोगे १/१६ (३ षटके) |
- केन्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना प्रत्येक बाजूने १३ षटकांचा करण्यात आला.
सहावी महिला टी२०आ
संपादनवि
|
बोत्स्वाना
७३ (१९.१ षटके) | |
मेरी मवांगी २६ (२९)
मिमी रमाफी २/२७ (४ षटके) |
फ्लॉरेन्स सामन्यिका २१ (३५)
फ्लेव्हिया ओधियाम्बो ३/० (१ षटके) |
- केन्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
सातवी महिला टी२०आ
संपादनसंदर्भ
संपादन- ^ a b "Kenya Women in Botswana T20I Series 2019/20". ESPN Cricinfo. 30 November 2019 रोजी पाहिले.
- ^ "Botswana hosting Kenya in inaugural women's T20 series". Emerging Cricket. 3 December 2019 रोजी पाहिले.