केन्या आणि नेदरलँड्स क्रिकेट संघाचा नामिबिया दौरा, २०१३

केन्या आणि नेदरलँड्स संघांनी २०१३ मध्ये दोन टी२०आ सामन्यासाठी नामिबियाचा दौरा केला.

केन्या वि नेदरलँड्स मालिका

संपादन
१९ एप्रिल २०१३
धावफलक
नेदरलँड्स  
१७२/५ (२० षटके)
वि
  केन्या
१७६/५ (१९ षटके)
मायकेल स्वार्ट ८९ (५५)
राघेब आगा ३/२४ (४ षटके)
कॉलिन्स ओबुया ७५* (३७)
अहसान मलिक २/४३ (४ षटके)
केन्याने ५ गडी राखून विजय मिळवला
वांडरर्स क्रिकेट ग्राउंड, विंडहोक
पंच: एड्रियन होल्डस्टॉक (दक्षिण आफ्रिका) आणि शॉन जॉर्ज (दक्षिण आफ्रिका)
  • नेदरलँडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला

नामिबिया चौरंगी मालिका

संपादन
२० एप्रिल २०१३
धावफलक
नेदरलँड्स  
११३ (१८.४ षटके)
वि
  केन्या
११४/३ (१२.२ षटके)
मायकेल स्वार्ट २७ (१३)
शेम न्गोचे ४/३४ (४ षटके)
राकेप पटेल ४६ (२०)
मुदस्सर बुखारी २/२४ (४ षटके)
केन्याने ७ गडी राखून विजय मिळवला
वांडरर्स क्रिकेट ग्राउंड, विंडहोक
पंच: एड्रियन होल्डस्टॉक (दक्षिण आफ्रिका) आणि शॉन जॉर्ज (दक्षिण आफ्रिका)
  • केन्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला