केंद्र सरकार
सांघिक प्रकारची शासनव्यवस्था (Federal) असलेल्या देशांत प्रत्येक प्रांत/राज्य आपले शासन स्वतः करीत असतो. याशिवाय संपूर्ण देशाशी निगडीत अशा विषयांवर, उदा, परराष्ट्रधोरण, आर्थिक व चलन व्यवस्था, इ., आधिपत्य असण्यासाठी संपूर्ण देशावर राज्य करणारे प्रातिनिधिक सरकार असते. हे आपण याला केंद्र सरकारही म्हणतात.