कॅस्पिअन चिखल्या
पक्ष्यांच्या प्रजाती
कॅस्पिअन चिखल्या किंवा वाळू टीटवा (इंग्लिश:Caspian sand plover) हा एक पक्षी आहे.
या पक्ष्याच्या छातीचा भाग राखी तपकिरी असते. कपाळ, चेहरा, भुवई आणि कंठ पिवळट पांढरा व पंखाखालचा भाग पिंगट तपकिरी करडा असतो.
वितरण
संपादनहे पक्षी भटके असतात व मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर आढळतात. तसेच श्रीलंका आणि मालदीव बेटावर दिसतात.
निवासस्थाने
संपादनते समुद्र किनारे, नद्या आणि दलदलीच्या ठिकाणी वास्तव्य करतात.
संदर्भ
संपादन- पक्षिकोश - मारुती चितमपल्ली