हायगेन्स प्रोब

(कॅसिनी (अंतराळयान) या पानावरून पुनर्निर्देशित)

कॅसिनी हायगेन्स प्रोब हे शनिच्या उपग्रह टायटनला भेट देणारे एकत्रित यान होते. यातील कॅसिनी हे यान टायटनभोवती प्रदक्षिणा घालीत आहे तर हायगेन्स यान टायटनच्या पृष्ठभागावर उतरले.