कार्ल लिनेयस

(कॅरोलस लिनेअस या पानावरून पुनर्निर्देशित)

कार्ल लिनेयस (स्वीडिश: Carl Nilsson Linnæus; २३ मे, इ.स. १७०७ - १० जानेवारी, इ.स. १७७८) हा एक स्वीडिश वनस्पतीशास्त्रज्ञ, प्राणीशास्त्रज्ञजीवशास्त्रज्ञ होता.त्याचे वानस्पतिक संक्षेप "L." आहे

कार्ल लिनेयस
Carl Linnaeus
जन्म २३ मे, इ.स. १७०७
आल्महुल्ट, स्वीडन
मृत्यू १० जानेवारी, इ.स. १७७८
उप्साला, स्वीडन
पेशा वनस्पतीशास्त्रज्ञ, प्राणीशास्त्रज्ञ, जीवशास्त्रज्ञ
स्वाक्षरी

बाह्य दुवे संपादन