वुकसाँग अरेना

(कॅडिलॅक अरीना या पानावरून पुनर्निर्देशित)

कॅडिलॅक अरीना, बीजिंग ऑलिंपिक बेसबॉल अरीना तथा बीजिंग वुकेसॉंग सांस्कृतिक आणि क्रीडा केंद्र हे चीनची राजधानी बीजिंगमधील खेळाचे मैदान आहे. हे इन्डोर[मराठी शब्द सुचवा] मैदान २००८ ऑलिंपिक स्पर्धांसाठी बांधले गेले होते.

६३,००० मी विस्तार असलेल्या या मैदानात १८,००० प्रेक्षक बसू शकतात.