कृ.ना. चिटणीस

महाराष्ट्रातील इतिहासतज्ज्ञ
(कृ.ना.चिटणीस या पानावरून पुनर्निर्देशित)

कृ.ना.चिटणीस हे पुणे विद्यापीठात इतिहास विषयाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख होते. मध्ययुगीन भारतीय इतिहास हा त्यांचा संशोधनाचा विषय असे. त्यांनी मराठी तसेच इंग्लिश भाषेत अनेक ग्रंथांचे लेखन केले.

कृ.ना.चिटणीस
जन्म नाव कृष्णाजी नागेशराव चिटणीस
शिक्षण एम.ए. , पीएच.डी.
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र इतिहास संशोधन
भाषा मराठी
साहित्य प्रकार इतिहास

ग्रंथलेखन

संपादन
  • मध्ययुगीन भारतीय संकल्पना व संस्था - भाग १ - संकल्पना व प्रशासन , १९७६, १९८५, २००३
  • मध्ययुगीन भारतीय संकल्पना व संस्था - भाग २ - समाज व संस्कृती , १९७६, १९८७, २००८
  • मध्ययुगीन भारतीय संकल्पना व संस्था - भाग ३ - व्यापार व उद्योगधंदे , १९८२, २००५
  • मध्ययुगीन भारतीय संकल्पना व संस्था - भाग ४ - चलन व पेढीव्यवहार , १९८५, २००७
  • शिवाजी - मल्लम्माजी समरोत्सव (संपादित)
  • Keladi Polity
  • Glimpses of Medieval Indian Ideas and Institutions
  • Socio-Economic Aspects of Medieval India
  • Research Methodology in History
  • Savanur Nawabs : Historical Documents
  • Glimpses of Maratha Socio-Economic History
  • The Nawabs of Savanur
  • Medieval Indian History