कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्था
महाराष्ट्रातील महाविद्यालय, भारत
कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्था महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक अभिमत विद्यापीठ आहे.
महाराष्ट्रातील महाविद्यालय, भारत | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | academic institution | ||
---|---|---|---|
स्थान | भारत | ||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
स्थान
संपादनमलकापूर, ता. कराड जि. सातारा ४१५५३९
विभाग
संपादनया विद्यापीठाच्या ५ विद्याशाखा व १ औषधनिर्माणशास्त्र विभाग आहे.
मानांकन
संपादन२०२० मध्ये एन.आय.आर.एफ. द्वारे कृष्णा इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस भारतामध्ये वैद्यकीय गटामध्ये ३७ व्या क्रमांकावर होते.