कृ.वा. पुरंदरे
मराठी इतिहास संशोधक व लेखक
(कृष्णाजी वासुदेव पुरंदरे या पानावरून पुनर्निर्देशित)
कृष्णाजी वासुदेव पुरंदरे हे एक मराठी इतिहास संशोधक आणि लेखक होते.
कृ.वा. पुरंदरे यांनी लिहिलेली पुस्तके
संपादन- चिमणाजी बल्लाळ उर्फ चिमाजी आप्पा
- पुरंदर : शिवरायांची पहिली राजधानी
- पुरंदरे दप्तर १ व ६
- मराठ्यांच्या इतिहासाची साधने
- शिवचरित्र साहित्य खंड १
- शिवचरित्र साहित्य खंड ७
- शंकराजी नारायण पंतसचिव