कृष्णशास्त्री राजवाडे

कृष्णशास्त्री राजवाडे (? - ऑगस्ट ६, १९०१) हे मराठी साहित्यिक होते.

संकीर्ण संपादन

राजवाडे १८८५ साली पुण्यात भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.