Kriti Devi Debbarman (es); কৃতি সিং দেববর্মা (bn); Kriti Devi Debbarman (pt-br); कृती देवी देबबर्मन (mr); Kriti Devi Debbarman (de); Kriti Devi Debbarman (pt); Kriti Devi Debbarman (en); Kriti Devi Debbarman (fr); కృతి దేవి డెబ్బర్మాన్ (te) Indian politician from Royal family (en); ভারতীয় রাজনীতিবিদ (bn); Indian politician from Royal family (en) কৃতি দেবী দেববর্মা (bn)

कृती देवी देब्बरमन ह्या त्रिपुराच्या राजघराण्यातील सदस्य आणि त्रिपुरातील भारतीय राजकारणी आहेत. त्या २०२४ त्रिपुरा पूर्व लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. टिपरा मोथा पार्टी आणि भारतीय जनता पक्षाच्या त्या संयुक्त उमेदवार होत्या.[][]

कृती देवी देबबर्मन 
Indian politician from Royal family
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
नागरिकत्व
व्यवसाय
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
२०२३ मध्ये पूर्व त्रिपुरा लोकसभा खासदार कृती देवी तिचा भाऊ प्रद्योत सोबत

कृती देवी या महाराजा किरीट बिक्रम किशोर देब्बरमन आणि बिभू कुमार देवी यांच्या कन्या आहेत. त्यांना प्रज्ञा आणि प्रद्योत ही दोन भावंडे आहेत. प्रद्योत हा त्रिपुराचा सध्याचा राजा आहे.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Tripura East Election Result 2024 LIVE Updates Highlights: Lok Sabha Winner, Loser, Leading, Trailing, MP, Margin". News18 (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-04 रोजी पाहिले.
  2. ^ "Election Commission of India". results.eci.gov.in. भारतीय निवडणूक आयोग. 5 June 2024 रोजी पाहिले.
  3. ^ Live, Northeast (2024-03-14). "Who is Kriti Singh Debbarma, the BJP candidate for Tripura East LS seat?". Northeast Live (इंग्रजी भाषेत). 2024-06-04 रोजी पाहिले.