कुलदीप इंदोरा
कुलदीप इंदोरा हे भारतीय राजकारणी आहेत आणि २०२४ पासून ते गंगानगर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचे सदस्य आहेत. [१] ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत.[१] भारताच्या २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रियांका बालन मेघवाल यांचा ८८,१५३ मतांनी पराभव केला.[१][२]
Indian Politician from Rajasthan | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
नागरिकत्व | |||
---|---|---|---|
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
| |||
संदर्भ
संपादन- ^ a b c "Election Commission of India". Election Commission of India. 5 June 2024 रोजी पाहिले.
- ^ "Ganganagar, Rajasthan Lok Sabha Election Results 2024 Highlights". Aaj Tak. 2 June 2024 रोजी पाहिले.