कुरंगावणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील एक गाव आहे.या गावच्या ग्रामदेवतेचे नाव विठूमहाकाली देवी आहे.

  ?कुरंगावणे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर कणकवली
जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा
भाषा मराठी
बोलीभाषा
कोड
पिन कोड
आरटीओ कोड

• 416703
• एमएच/07

भौगोलिक स्थान

संपादन

या गावची समुद्रसपाटीपासून उंची 42 मी आहे.

हवामान

संपादन

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.

लोकजीवन

संपादन

शिमगोत्सव व गणेशोत्सव हे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. तसेच गावात प्राथमिक शिक्षणाची सोय आहे. गावात भातशेती मोठया प्रमाणात केली जाते.तसेच गावात काजूचे उत्पन्न घेतले जाते

नागरी सुविधा

संपादन

गावात प्राथमिक शिक्षणाची सुविधा आहे.तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी मुलांना S.T. सेवा उपलब्ध आहे.

संदर्भ

संपादन

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/