कुमारसंभव
कुमारसंभवम् हे, संस्कृत नाटककार आणि कवी कालिदास याने सुमारे चौथे शतक ते सहावे शतक अथवा गुप्त काळ या दरम्यान रचलेले महाकाव्य आहे. कालिदासाची रघुवंश, [[मेघदूत (खण्ड काव्य)] आदी काव्येही प्रसिद्ध आहेत.
मराठी कुमारसंभवसंपादन करा
कुमारसंभवाची कथा सांगणारी, काव्याचा रसास्वाद घेणारी किंवा त्या महाकाव्याचा अनुवाद असलेली अनेक पुस्तके मराठीत आहेत, त्यांपैकी काही ही :-
- कुमारसंभव (कवयित्री डॉ. अंशुमती दुनाखे)
- कुमारसंभव - मराठी काव्यानुवाद (कवयित्री - सुरेखा अनंत विद्वांस)
- सुश्लोककुमार (कवी - रामचंद्र चिंतामण लोखंडे)