टिकास
(कुदळ या पानावरून पुनर्निर्देशित)
कुदळ किंवा टिकाव
हे हाताने वापरायचे अवजार आहे. याला दोन टोके असलेले पाते असून पात्याच्या मधोमध काटकोनात जोडलेला लाकडी दांडा असतो. कुदळीचा वापर शेती व स्थापत्य अभियांत्रिकीत जमीन खोदण्यासाठी केला जातो.याचे एक टोक टोकेरी तर दुसरे टोक पातळ असते.
{कॉमन्स वर्ग|Pickaxes|टिकास}}