किस्मत (१९६८ चित्रपट)

(किस्मत (चित्रपट) (१९६८) या पानावरून पुनर्निर्देशित)

किस्मत हा १९६८मध्ये प्रदर्शित जालेला हिंदी चित्रपट होता. याची निर्मिती कमल मेहराने केली तर दिग्दर्शन मनमोहन देसाईचे होते. यात विश्वजीत, बबिता, हेलन आणि कमल मेहरा यांच्या प्रमुख भूमिका होत्या