किशोर पाठक
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
किशोर पाठक हे एक मराठी लेखक व कवी आहेत. संतसाहित्याचे अभ्यासक प्रा.डाॅ. यशवंत पाठक यांचे ते कनिष्ठ बंधू.
किशोर पाठक यांचे प्रकाशित काव्यसंग्रह व अन्य साहित्य
संपादन- अंतःस्वर (नाटक)
- असा कसा तसा (बालसाहित्य)
- काळा तुकतुकीत उजेड (कथासंग्रह)
- चुळूक बुळूक (बालकविता)
- झुळ झुळ झरा (बालकविता)
- जीर्ण रेषांच्या खाली (कथासंग्रह)
- बेचकीत जन्मतो जीव (काव्यसंग्रह)
- अंतःस्वर (नाटक)
- मिटल्या पानांची झाडं (कथासंग्रह)
- शुभ्र कोवळे आभाळ गाणे (काव्यसंग्रह)
- सम्भवा (काव्यसंग्रह)
- स्वप्न करू साकार (कविता)