किरण कुमार
किरण कुमार (अभिनेता) किंवा किरण कुमार (राजकारणी) याच्याशी गल्लत करू नका.
किरण कुमार इस्रोचे अध्यक्ष आहेत. यांना २०१४ मध्ये पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. भास्कर, चांद्रयान-१ व मंगळमोहीम अशा अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे.