किझिलोर्दा (कझाक: Қызылорда облысы) हा मध्य आशियातील कझाकस्तान देशाचा एक प्रांत आहे.

किझिलोर्दा
Қызылорда облысы (कझाक)
Кызылординская область (रशियन)
कझाकस्तानचा प्रांत
Kyzylorda province seal.svg
चिन्ह

किझिलोर्दाचे कझाकस्तान देशाच्या नकाशातील स्थान
किझिलोर्दाचे कझाकस्तान देशामधील स्थान
देश कझाकस्तान ध्वज कझाकस्तान
राजधानी किझिलोर्दा
क्षेत्रफळ २,२६,००० चौ. किमी (८७,००० चौ. मैल)
लोकसंख्या ५,९६,०००
घनता २.६ /चौ. किमी (६.७ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ KZ-43
संकेतस्थळ www.kyzylorda.kz


बाह्य दुवेसंपादन करा

गुणक: 45°0′N 64°0′E / 45.000°N 64.000°E / 45.000; 64.000