काश्मिरी पंडित हा भारताच्या काश्मीर प्रदेशातील एक समाज आहे. हा समाज काश्मीरमध्ये अल्पसंख्यांक आहे. पण हा समाज ब्रिटिशकाळात राज्यकर्ता होता.

काश्मीर संस्थान हे भारतातील अन्य संस्थानांप्रमाणे भारतीय संघराज्यात विलीन झाले नाही. ते पाकिस्तानातही सामील झाले नाही. तरीसुद्धा पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण करून अर्धे काश्मीर घशात घातले. भारताचे तत्कालीन पंतप्रधान यांनी जर आदेश दिला नसता तर पाकिस्तानी सैन्याला हरवून संपूर्ण काश्मीर स्वतंत्र झाले असते. परंतु तसे न झाल्याने काश्मिरातील बहुसंख्य मुसलमानांनी पाकिस्तानच्या मदतीने काश्मिरी पंडितांना सर्वार्थानॆ लुटले आणि काश्मीरबाहेर हाकलून दिले. १९४७मध्ये काश्मीरमधून विस्थापित झालेले काश्मिरी पंडित आजही २०२० साली, निर्वासित छावण्यांत राहतात. त्यांना भारताचे नागरिकत्व मिळालेले नाही. [१]

काश्मिरी पंडित या विषयावरील पुस्तकेसंपादन करा

  • रक्तगुलाब : काश्मिरी पंडितांची ससेहॊलपट (मूळ लेखक - आशीष कौल; मराठीतल्या अनुवादक - छाया राजे)
  1. ^ Brower, Barbara; Johnston, Barbara Rose (2016). Disappearing Peoples?: Indigenous Groups and Ethnic Minorities in South and Central Asia. Routledge. ISBN 9781315430393. Kashmiri Hindus are all Saraswat brahmins, known by the exonym Pandit (the endonym being Batta), a term first reserved for emigrant Kashmiri brahmins in Mughal service.