कार्ल एरिक कॉरेन्स यांनी अनुवंशशास्त्राचा विकास केला व अनुवंशशास्त्राचे प्राथमिक नियम शोधून काढले.

प्रमुख विचार/संशोधन

संपादन

चार्ल्‌स डार्विन यांच्या उत्क्रांतिवाद या विचारातील म्हणण्याप्रमाणे गुणधर्म बदलून नव्या जाती कशा निर्माण होतात, हे बघण्यासाठी वेगवेगळ्या वनस्पतींच्या लागवडी करून त्यांच्यावर प्रयोग केले. त्यातील अनुमानांवरून अनुवंशशास्त्राचे प्राथमिक नियम मांडले.