कार्डिनिया पार्क (स्टेडियम)
कार्डिनिया पार्क, दक्षिण गीलॉंग, व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया स्थित एक कार्डिनिया पार्क हे (सध्या नाम अधिकारामुळे सायमंड्स मैदान म्हणून ओळखले जाते) क्रीडा आणि मनोरंजनाचे ठिकाण आहे. स्टेडियम, ग्रेटर गीलॉंग सिटीच्या मालकीचे असून त्यांच्याच मार्फत चालविले जाते. हे मैदान गीलॉंग फुटबॉल क्लबचे होम ग्राऊंड आहे.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | दक्षिण गीलॉंग, व्हिक्टोरिया |
आसनक्षमता | २७,००० |
मालक | सिटी ऑफ ग्रेटर गीलॉंग |
प्रचालक | सिटी ऑफ ग्रेटर गीलॉंग |
यजमान | गीलॉंग फुटबॉल क्लब |
| |
शेवटचा बदल स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर) |
नवीन बांधकाम झाल्यानंतर मैदानाची सध्याची तात्पुरती प्रेक्षकक्षमता २७,००० वाढून ३६,००० इतकी होईल. त्यानंतर कार्डिनीया पार्क हे ऑस्ट्रेलियाच्या प्रादेशिक शहरांपैकी (राजधानी शहरांव्यतिरिक्त) एक सर्वात मोठे मैदान असेल.