कामरूप जिल्हा हा भारताच्या आसाम राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र गुवाहाटी येथे आहे.