काटेपूर्णा अभयारण्य
काटेपूर्णा अभयारण्य महाराष्ट्राच्या अकोला जिल्ह्यातील अभयारण्य आहे. याची रचना १९८८मध्ये झाली असून याचा विस्तार ७३.६३ किमी२ आहे. या अभयारण्यात बरे वन्यजीव वावरत आहेत. तिथे बिबट्या वाघ सुद्धा आहेत.