काटा रुते कुणाला

(काटा रुते कुणाला (मालिका) या पानावरून पुनर्निर्देशित)

काटा रुते कुणाला ही एक मराठी दूरचित्रवाणी मालिका आहे. यामध्ये स्नेहा वाघ ही मराठी अभिनेत्री असून तिची ही पहिलीच मालिका आहे. तिच्या पात्राचे नाव चंदना आहे. श्वेता शिंदे हिने नंतर चंदनाचे पात्र साकारले.