काटखेडा खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे.

  ?'काटखेडा खुर्द KATKHEDA KHURD
KATKHEDA KHURD
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर पुसद
जिल्हा यवतमाळ जिल्हा
भाषा मराठी, गोर बंजारा
बोलीभाषा बंजारा गोर बोली, मराठी
कोड
पिन कोड
आरटीओ कोड

• 445205
• एमएच/29

==भौगोलिक स्थान== काटखेडा खुर्द हे पुसद माहूर रस्त्यावर पुसद पासून 8 किलोमिटर अंतरावर वसलेले पुसद तालक्यातील एक गाव आहे.KATKHEDA हे गाव तीन वस्त्या मध्ये वसलेले आहे -1काटखेडा खुर्द,2 काटखेडा बुद्रुक,3 काटखेडा देवितांडा.

हवामान संपादन

येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.

==लोकजीवन गोर बंजारा,बौद्ध, आदिवासी,गवळी, मातंग,धनगर आदी समुदाय आहे.

प्रेक्षणीय स्थळे संपादन

नागरी सुविधा संपादन

अर्णव ऑनलाईन सेवा, अर्णव शेळी संगोपन सुविधा उपलब्ध. तसेच इतरही संगोपन केंद्र आहे.

जवळपासची गावे संपादन

पूर्वेला -कासोला उत्तरेला - कातरवाडी पश्चिमेला - पालोदी व आरेगाव दक्षिणेला - हुडी व हेगडी तांडा

संदर्भ संपादन

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/