काछाड जिल्हा हा भारताच्या आसाम राज्यातील एक जिल्हा आहे.

कचर जिल्हा

याचे प्रशासकीय केंद्र सिलचर येथे आहे. याचे क्षेत्रफळ ३,७८६ किमी असून याची वस्ती १४,४२,१४१ (इ.स. २००१ची जनगणना) आहे.