उसापासून गूळ आणि साखर तयार करण्याच्या प्रक्रियेत काकवी तयार होते. साखरेचे प्रमाण, काढण्याची पद्धत आणि वनस्पतीच्या वयानुसार काकवी बदलतो. उसाच्या काकवीचा वापर प्रामुख्याने पदार्थ गोड करण्यासाठी आणि चवीसाठी केला जातो.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.