काँग्रेस (राजकीय पक्ष)

भारतीय राजकीय पक्षाच्या नावात ‘काँग्रेस’ हा शब्द असलेले अनेक पक्ष आहेत. इंडियन नॅशनल काँग्रेस हा पक्ष यातील सर्वाच जुना व मोठा आहे. याशिवाय अनेक प्रादेशिक पक्षांनी काँग्रेस हे नाव आपल्या नावात अंतर्भूत केले आहे.

भारतातील काँग्रेस नावाचे पक्ष संपादन