काँग्रेस कार्यकारी समिती
काँग्रेस वर्किंग समिती ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसाची कार्यकारिणी समिती आहे. सामान्यत: ऑल इंडिया काँग्रेस समितीतून निवडून आलेल्या पंधरा सदस्यांचा यात समावेश असतो. याचे नेतृत्व एक कार्यकारी अध्यक्ष करतात.