काँगोच्या लोकशाही प्रजासत्ताकाचा ध्वज

(काँगोचे लोकशाही प्रजासत्ताकचा ध्वज या पानावरून पुनर्निर्देशित)

कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक देशाचा नागरी ध्वज निळ्या रंगाचा बनला असून त्याच्या मधोमध पिवळ्या व लाल रंगांचे तिरके पट्टे आहेत. वरील डाव्या कोपऱ्यात एक पिवळ्या रंगाचा तारा आहे.

कॉंगोच्या लोकशाही प्रजासत्ताकाचा ध्वज
कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताकचा ध्वज
कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताकचा ध्वज
नाव काँगोच्या लोकशाही प्रजासत्ताकाचा ध्वज
वापर नागरी वापर
आकार ३:४
स्वीकार १८ फेब्रुवारी २००६


मागील ध्वज संपादन

हे सुद्धा पहा संपादन