काँगोच्या प्रजासत्ताकाचा ध्वज

(काँगोचे प्रजासत्ताकचा ध्वज या पानावरून पुनर्निर्देशित)

कॉंगोचे प्रजासत्ताक देशाचा नागरी ध्वज हिरव्या पिवळ्या व लाल रंगांच्या तीन तिरक्या पट्ट्यांपासून बनला आहे. आफ्रिकेमधील बहुतांश देशांप्रमाणे हे तीन रंग कॉंगोच्या ध्वजाचा भाग आहेत.

कॉंगोच्या प्रजासत्ताकाचा ध्वज
कॉंगोचे प्रजासत्ताकचा ध्वज
कॉंगोचे प्रजासत्ताकचा ध्वज
नाव काँगोच्या प्रजासत्ताकाचा ध्वज
वापर नागरी वापर
आकार २:३
स्वीकार १८ ऑगस्ट १९५८


हे सुद्धा पहा संपादन