कल्याणी नगर (पुणे)
पुण्याचे उपनगर
(कल्याणीनगर या पानावरून पुनर्निर्देशित)
कल्याणीनगर पुणे शहराचा पूर्वेकडील एक भाग आहे..
उद्योगपती नीळकंठ कल्याणी या शहरातील जुने आणि प्रसिद्ध रहिवाशी असल्याने या नगराला कल्याणीनगर असे नाव पडले. काही दशकांपूर्वी असलेल्या वडगांव शेरीतील या भागाला आधुनिक स्वरूप प्राप्त झाले आहे. एचएसबीसी या एका प्रसिद्ध बँकेच्या सॉफ्टवेयर शाखेच्या मोठ्या इमारती या भागाच्या आधुनिकतेचे उदाहरण आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |