कलास पिंपरी हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्य, भारत. कलास पिंपरी हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची सोय नाही फक्त खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे.