कर्वे
कर्वे हे मराठी आडनाव आहे. हे आडनाव चित्पावन ब्राह्मणांमध्ये आढळते.
प्रसिद्ध व्यक्ती
संपादन- इरावती कर्वे - मराठी लेखिका.
- कृष्णा कर्वे - भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्ययोद्धे.
- गौरी कर्वे -अरेबियन नाइट्स मराठीत आणणारी एक लेखिका
- चिंतामण श्रीधर कर्वे - मराठी विज्ञानलेखक
- धोंडो केशव कर्वे - मराठी समाजसुधारक.
- रघुनाथ धोंडो कर्वे - मराठी समाजसुधारक.