कॅरेन रोल्टन ओव्हल

(करेन रोल्टन ओव्हल या पानावरून पुनर्निर्देशित)

कॅरेन रोल्टन ओव्हल हे ॲडलेड, दक्षिण ऑस्ट्रेलिया येथील एक क्रिकेट मैदान आहे, ज्याचे नाव माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू कॅरेन रोल्टन यांच्या नावावर आहे.[२] हे वेस्ट टेरेस आणि पोर्ट रोडच्या कोपऱ्याजवळ, नवीन रॉयल ॲडलेड हॉस्पिटलच्या समोर, ॲडलेड पार्क लँड्सच्या पार्क २५ च्या पूर्वेकडे स्थित आहे.[२]

करेन रोल्टन ओव्हल
पार्क २५[१]
मैदानाची माहिती
स्थान अ‍ॅडलेड, दक्षिण ऑस्ट्रेलिया
स्थापना २०१८ (पुनर्विकास)
क्षमता ५,०००[१]
आंतरराष्ट्रीय माहिती
एकमेव महिला वनडे २४ फेब्रुवारी २०१९:
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया वि न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१ सप्टेंबर २०२० पर्यंत अद्यावत
स्त्रोत: क्रिकइन्फो

गुणक: 34°55′22″S 138°35′04″E / 34.922670°S 138.584447°E / -34.922670; 138.584447

संदर्भ संपादन

  1. ^ a b "Karen Rolton Oval (Park 25)". www.austadiums.com. 22 September 2021 रोजी पाहिले.
  2. ^ a b "SACA unveils Karen Rolton Oval". South Australian Cricket Association. Archived from the original on 2018-03-13. 30 April 2018 रोजी पाहिले.