करुर भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,६२,५८० होती.

हे शहर करुर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

करुर वैश्य बँक आणि लक्ष्मी विलास बँक या दोन बँकांची मुख्यालये करुर येथे आहेत.