करनाल

हरियाणामधील शहर

कर्नाल भारताच्या हरियाणा राज्यातील एक शहर आहे. येथे केंद्रिय गहू संशोधन केंद्र आहे. हे शहर कर्नाल जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.