कमिला तय्यबजी
कमिला तय्यबजी (१४ फेब्रुवारी, १९१८ - १७ मे, २००४:मुंबई, महाराष्ट्र, भारत) या भारतीय वकील आणि समाजसेविका होत्या. त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्याबरोबर बिहारमध्ये काम केले होते.[१]
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
| |||
भारतीय वकील व समाजसेवक बदरुद्दीन तय्यबजी हे कमिला तय्यबजींचे वडील होत.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ गार्डियन, द. https://www.theguardian.com/news/2004/jun/15/guardianobituaries.india. २०२०-०५-१६ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)