भारतीय सेना ही 6 कार्यशिल कमांड आहे आणि 1 प्रशिक्षण कमांड आहे. प्रत्येक कमांडच नेतृत्व जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ करतो. तो एक लेफ्टिनेंट जनरल रैंक चा अधिकारी असतो. प्रत्येक कमांड, नई दिल्ली स्थित असनारे सेना मुख्यालय जोडलेली असते.

  • चीफ ऑफ स्टाफच्या नेतृत्त्वाखाली असते. हा अधिकारी लेफ्टनंट जनरल पदावरील अधिकारी असतो. प्रत्येक कमांडमध्ये १-२ कोर असतात. भारतीय सैन्यात सहा लढाऊ कमांड, एक प्रशिक्षण कमांड आणि तीन मिश्र कमांड आहेत.