Kamal Bose (es); Kamal Bose (hu); Kamal Bose (ast); Камал Бос (ru); कमल बोस (mr); Kamal Bose (de); କମଳ ବୋଷ (or); Kamal Bose (en); Kamal Bose (fr); Kamal Bose (sq) Indian cinematographer (en); Indian cinematographer (en); индийский кинооператор (ru); ଭାରତୀୟ ଚିତ୍ରତ୍ତୋଳକ (or) Бос, Камал (ru)

कमल बोस (१९१५ - १९९५) हे भारतीय छायाचित्रकार (सिनेमॅटोग्राफर) होते, ज्यांनी परिणीता (१९५३), दो बिघा जमीन (१९५३), बंदिनी (१९६३), देवदास (१९५५) आणि सुजाता (१९६०) या सारखे बिमल रॉय यांच्या चित्रपटांचे चित्रीकरण केले.[] त्यानी रंगीत चित्रपटाच्या युगात यशस्वीपणे संक्रमण केले आणि कुर्बानी (१९८०), जानबाज (१९८६) आणि दयावान (१९८८) पण बनवले.[]

कमल बोस 
Indian cinematographer
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखनोव्हेंबर ११, इ.स. १९१५
कोलकाता
मृत्यू तारीखऑक्टोबर ९, इ.स. १९९५
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९४८
व्यवसाय
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

त्यांच्या कारकिर्दीत, त्यांनी पाच वेळा सर्वोत्कृष्ट छायाचित्राचा फिल्मफेर पुरस्कार जिंकला:[] बंदिनी (कृष्ण-धवल, १९६४), अनोखी रात (कृष्ण-धवल, १९७०), खामोशी (कृष्ण-धवल, १९७१), दस्तक (कृष्ण-धवल, १९७२), धर्मात्मा (१९७६).[][]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Festival de Cannes: Do Bigha Zamin". festival-cannes.com. 2012-02-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-01-25 रोजी पाहिले.
  2. ^ "Kamal Bose". Complete Index of World Film. 28 April 2013 रोजी पाहिले.
  3. ^ "Manorama Yearbook, Volume 30". Manorama Publishing House. 1995. p. 94. Deaths: October: Kamal Bose, 80, ace cinematographer, winner of a record five Filmfare awards.
  4. ^ "Memories and melodies of a golden era". The Hindu. 13 April 2001. 29 October 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 April 2013 रोजी पाहिले.
  5. ^ "Best Cinematographer Award (B&W), Colour". Official Listing, Indiatimes. 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 April 2013 रोजी पाहिले.