कमल किशोर मिश्रा ( १ ऑगस्ट १९८४ ; गोंडा, उत्तर प्रदेश) हा एक भारतीय निर्माता आहे, ज्याला भूटियापा, खल्ली बल्ली आणि शर्माजी की लग गई सारख्या चित्रपटांकरिता ओळखले जाते.[१]

कमल किशोर मिश्राी
जन्म १ ऑगस्ट १९८४
गोंडा, उत्तर प्रदेश
पेशा भारतीय निर्माता

प्रारंभिक जीवन आणि शिक्षण संपादन

कमल यांचा जन्म उत्तर प्रदेशातल्या गोंडा येथे झाला. सुरुवातीच्या काळात त्यांनी कंत्राटदार म्हणून काम केले आणि नंतर चित्रपट निर्मितीकडे वळले. त्यांनी आपले शिक्षण लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयीन गोंडा येथून पूर्ण केले.[२]

कारकीर्द संपादन

कमलने वर्ष २०१९ मध्ये निर्माता म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी भूतियापा, खल्ली बल्ली [३] शर्माजी की लग गई , फ्लॅट नंबर ४२० सारख्या चित्रपटांची निर्मिती केली.[४] डिसेंबर २०२० रोजी त्यांनी 'देहाटी डिस्को' हे गाण तयार केले, ज्याचे नृत्य गणेश आचार्य यांनी केले आहे.[५][६]

चित्रपट संपादन

चित्रपट निर्मिती[७]
चित्रपट वर्ष
भूटियापा २०१९
खल्ली बल्ली २०१९
शर्माजी की लग गई २०१९
फ्लॅट नंबर ४२० २०१९
देहाती डिस्को २०२१

बाह्य दुवे संपादन

कमल किशोर मिश्रा आयएमडीबीवर

संदर्भ संपादन

  1. ^ "All you want to know about #KamalKishorMishra". FilmiBeat (इंग्रजी भाषेत). 2020-10-11 रोजी पाहिले.
  2. ^ "Producer Kamal Kishor Misra's Dehati Disco among one of the most awaited movie in the B-Town". DNA India (इंग्रजी भाषेत). 2021-02-03. 2021-02-27 रोजी पाहिले.
  3. ^ "Dharmendra joins Horror comedy Khalli Balli". Afternoon Voice (इंग्रजी भाषेत). 2019-06-20. 2020-10-11 रोजी पाहिले.
  4. ^ "'Khali Bali' produced by Kamal Kishor Mishra all set to release in October". IWMBuzz (इंग्रजी भाषेत). 2020-09-01. 2021-02-27 रोजी पाहिले.
  5. ^ "Dehati Disco: Here's what producer Kamal Kishor Mishra has to say about Ganesh Acharya and Ravi Kishan - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-01-08 रोजी पाहिले.
  6. ^ News, The Bharat Express (2021-02-03). "Dehati Disco from producer Kamal Kishor Misra among one of B-Town's most anticipated films". The Bharat Express News (इंग्रजी भाषेत). 2021-02-27 रोजी पाहिले.[permanent dead link]
  7. ^ "Kamal Kishor Mishra movies, filmography, biography and songs - Cinestaan.com". Cinestaan. 2020-10-11 रोजी पाहिले.[permanent dead link]