कमलिनी देसाई

(कमलिनी दामले या पानावरून पुनर्निर्देशित)

श्रीमती कमलिनी देसाई (जन्म ?? - ०२ जानेवारी १९८९[]).त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव कृष्णा देसाई होते. त्या आगरकर हायस्कूल, रास्ता पेठे, पुणे येथे प्राचार्य होत्या.आचार्य अत्रे यांच्या विनंतीवरून त्यांनी हे प्राचार्यपद स्वीकारले.[])

मिश्र विवाह

संपादन

एम.ए.च्या वर्गात श्रीमती सुलभा पाणंदीकर, प्रभाकर रामचंद्र दामले, न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद, चंदू संझगिरी हे त्यांचे मित्र होते.कमलिनी देसाई यांचा विवाह १९२४-२५[ दुजोरा हवा] दरम्यान त्यांचे वर्गमित्र प्रभाकर रामचंद्र दामले यांच्याशी झाला[]).हा त्यांचा मिश्र विवाह होता.[ दुजोरा हवा]कमलिनी या मराठा होत्या तर दामले हे ब्राह्मण होते.त्या 'श्यामची आई' या चित्रपटात आईची भूमिका करणाऱ्या वनमालाबाई यांच्या मावशी होत्या.[ दुजोरा हवा]

शिक्षण

संपादन
  • माध्यमिक : १९१८- २१ - चंद्रावती महिला विद्यालय, इंदूर
  • बी. ए. तत्त्वज्ञान : एलफिस्टन महाविद्यालय, मुंबई
  • एम.ए. तत्त्वज्ञान १९२७ : एलफिस्टन महाविद्यालय, मुंबई
  • बी. टी. ??

मूळ लेख

संपादन
  • श्रीनिवास रघुनाथ कावळे, श्रद्धांजली: प्राचार्य कमलिनी दामले, पहिला विभाग: काही व्यक्तीलेख, पान ५८ ते ६०: डॉ.श्री.र.कावळे: व्यक्ती आणि विचार,संपादक-अनंत लक्ष्मण जोशी, प्रकाशक-रोहित श्रीनिवास कावळे,इ-४,साईसदन सोसायटी, तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर,न. २ पुणे ४११००९,प्रथमावृत्ती ३१ जानेवारी २००२.
  • लेखन दिनांक : ०७ जानेवारी १९८९.

संदर्भ

संपादन
  1. ^ श्रीनिवास रघुनाथ कावळे, श्रद्धांजली: प्राचार्य कमलिनी दामले, पहिला विभाग: काही व्यक्तीलेख, पान ५८ ते ६०: डॉ.श्री.र.कावळे: व्यक्ती आणि विचार,संपादक-अनंत लक्ष्मण जोशी, प्रकाशक-रोहित श्रीनिवास कावळे,इ-४,साईसदन सोसायटी, तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर,न. २ पुणे ४११००९,प्रथमावृत्ती ३१ जानेवारी २००२
  2. ^ श्रीनिवास रघुनाथ कावळे, श्रद्धांजली: प्राचार्य कमलिनी दामले, पहिला विभाग: काही व्यक्तीलेख, पान ५८ ते ६०: डॉ.श्री.र.कावळे: व्यक्ती आणि विचार,संपादक-अनंत लक्ष्मण जोशी, प्रकाशक-रोहित श्रीनिवास कावळे,इ-४,साईसदन सोसायटी, तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर,न. २ पुणे ४११००९,प्रथमावृत्ती ३१ जानेवारी २००२
  3. ^ श्रीनिवास रघुनाथ कावळे, श्रद्धांजली: प्राचार्य कमलिनी दामले, पहिला विभाग: काही व्यक्तीलेख, पान ५८ ते ६०: डॉ.श्री.र.कावळे: व्यक्ती आणि विचार,संपादक-अनंत लक्ष्मण जोशी, प्रकाशक-रोहित श्रीनिवास कावळे,इ-४,साईसदन सोसायटी, तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर,न. २ पुणे ४११००९,प्रथमावृत्ती ३१ जानेवारी २००२