कमलाबाई बडोदेकर
कमलाबाई बडोदेकर या एक हिंदी चित्रपट अभिनेत्री होत्या. प्रख्यात गायिका हिराबाई बडोदेकर यांच्या त्या भगिनी होत.
हिंदी आणि मराठी चित्रपट
संपादन- अपराधी (१९३५)
- अफगाण अबला (१९३४)
- अंबरीश (१९३४)
- अमीरजादी (१९३४)
- उमाजी नाईक (मराठी, १९३८)
- चंद्रहास (१९३३)
- सुलताना चॉंदबिबी (१९३६)
- संत जनाबाई (मराठी, १९३८)
- नारद नारदी अर्थात बहकलेला ब्रह्मचारी (मराठी, १९४१)
- प्रीत की रीत (१९३५)
- मिर्झा साहिबॉं (१९३३)
- शहर का जादू (१९३४)
- सौभाग्य लक्ष्मी (१९३४)