कुठलेही बाह्य साहाय्य न घेता, साधना साप्ताहिकाने कोल्हापूरला हे, मराठी कथा या विषयावरील साहित्य संमेलन घेतले होते. अशाच प्रकारे साधनाने, पुण्याला कादंबरी संमेलन, गोव्याला कविता संमेलन आणि नाशिकला नाटक संमेलन घेतले होती. या संमेलनांना नामवंत लेखक,अभ्यासक, समीक्षक आणि रसिक आवर्जून उपस्थित राहिले होते.

हे सुद्धा पहा संपादन

मराठी साहित्य संमेलने